Posts

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ 63 वे अधिवेशन - यायला लागतय

  ✨ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई ✨ 🎉 ६३ वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन 🎉 📅 दिनांक: १२ व १३ एप्रिल २०२५ 📍 स्थळ: सर् विश्वेश्वेरय्या सभागृह, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, रत्नागिरी 📌 अधिवेशनाचे मुख्य आकर्षण: ✅ शिक्षणक्षेत्रातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा ✅ शिक्षणमंत्री व अन्य मंत्रीमंडळातील सदस्यांची उपस्थिती ✅ राज्य विधिमंडळातील सदस्यांचा सहभाग ✅ शोध निबंध सादरीकरण व शिक्षणातील नव्या संकल्पनांवर चर्चा ✅ शिक्षण क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्याने ✅ उत्कृष्ट मुख्याध्यापकांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान ✅ शैक्षणिक साहित्य व उपयुक्त पुस्तके यांचे स्टॉल ✅ कोकण कृषी विद्यापीठाच्या आवारात उत्तम निवास व भोजन व्यवस्था ✅ महिला मुख्याध्यापकांसाठी विशेष निवास सुविधा ✅ कोकणातील सुंदर पर्यटन स्थळे पाहण्याची संधी 📞 संपर्कासाठी: ▶ तानाजी माने (अध्यक्ष) - 8275202906 ▶ नंदकुमार सागर (सचिव) - 9850501019 ▶ संदेश राऊत (कोषाध्यक्ष) - 9422433188 ▶ रमेश तरवडेकर (सहसंपादक) - 7507070551 ▶ आयुब मुल्ला (अध्यक्ष, रत्नागिरी मुख्याध्यापक संघ) -...

महाराष्ट्रा राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे ६३ वे वार्षिक अधिवेशन दापोली येथे १२ व १३ एप्रिलला संपन्न होणार - तानाजीराव माने

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे ६३ वे वार्षिक अधिवेशन दापोली येथे १२ व १३ एप्रिल रोजी संपन्न होणार - तानाजीराव माने  (महामंडळ वार्ता )  :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्य माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे ६३ वे वार्षिक  अधिवेशन दापोली जिल्हा रत्नागिरी येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या सर् विश्वेश्वरय्या सभागृहात दिनांक १२ व १३ एप्रिल रोजी  संपन्न होत असून महाराष्ट्रातील तमाम मुख्याध्यापक बंधू- भगिनींनी या अधिवेनास उपस्थित राहावे असे अवाहन  महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे  अध्यक्ष तानाजीराव माने व सचिव नंदकुमार सागर यांनी केले आहे.              रत्नागिरी  जिल्हा माध्यमिक व उच्य माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या  सायोजानाखाली सदर अधिवेशन पार पडत असून सादर आधीवेशनामध्ये शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नावर तसेच महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणावर चिंतन होणार आहे. सादर अधिवेशनास महाराष्ट्रच्या मंत्रिमंडळातील मंत्री  तसेच विधानसभा व विधानपरिषदेचे सदस्य तसेच शिक्षण क्षेत्राती...

*महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ पदाधिकारी व मार्गदर्शक यांची कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघास सदिच्छा भेट*💢

Image
महामंडळ वार्ता   💢 *महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ पदाधिकारी व मार्गदर्शक यांची कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघास सदिच्छा भेट*💢  🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *विविध शैक्षणिक प्रश्नावर चर्चा व जिल्हा संघांच्या महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाकडून अपेक्षा तसेच वार्षिक अधिवेशनाच्या ठिकाणावर चर्चा.* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ मुंबई चे मार्गदर्शक व माजी अध्यक्ष *सुभाषराव माने माजी सचिव अरुण थोरात व नूतन अध्यक्ष तानाजीराव माने, सचिव नंदकुमार सागर, प्रवक्ता प्रसाद गायकवाड* यांच्या शिष्टमंडळाने रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघास सदिच्छा भेट दिली व जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी व संचालक यांच्याशी शिक्षण क्षेत्रातील विविध विषयावरती चर्चा केली. महामंडळाची कार्यशैली तसेच महामंडळाची भविष्यातील वाटचाल याविषयी चर्चा करण्यात आली तसेच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे वार्षिक अधिवेशन कोल्हापुरात घेण्यासंबंधी मुख्याध्यापक संघाला विनंती केली  याप्रसंगी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. डी.एस.घुगर...

स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करण्यासाठी विभागवार वेळापत्रक

Image
  स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करण्यासाठी विभागवार वेळापत्रक. विद्यार्थ्याचे आधार अपडेट करत असताना स्टुडन्ट वरील माहिती मिस मॅच होते त्याचबरोबर आधार अपडेशन मध्ये त्रुटी दिसतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे मुख्य माहितीचा स्त्रोत असणाऱ्या सरल पोर्टल मध्ये विद्यार्थ्यांची माहिती बिनचूकपणे अपडेट करण्यासाठी शिक्षण विभागाने विभागवार वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार संबंधित विभागातील शाळांनी आपल्या शाळांची स्टुडन्ट पोर्टल मधील दुरुस्ती असल्यास ती करून घ्यावी. विभागवार वेळापत्रक दिल्याने पोर्टलवर एकदमच वाढणारा ताण कमी होऊन केलेल्या दुरुस्त्या लवकर होतील. एकाच वेळी अनेक शाळा पोर्टल ॲक्सेस करतात त्यामुळे माहिती सेव न होणे, पोर्टल बंद पडणे व इतर समस्या उद्भवतात. आधार जोडणी असणाऱ्या विद्यार्थ्यानुसार शाळांची संच मान्यता होणार असल्याने माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार आपल्या विद्यार्थ्यांची  सरल पोर्टल मधील दुरुस्ती असल्यास करून घ्यावी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई.

सहर्ष स्वागत

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत. आपल्या दैनंदिन कामकाजासाठी उपयुक्त माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल. आपल्या कामकाजात मदत व्हावी म्हणून सदरच्या ब्लॉगची निर्मिती महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. विविध टॅब वरती आपल्याला उपयुक्त माहिती भेटेल त्याचा उपयोग आपण जरूर करावा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

महाराष्ट्र एज्युकेशनल जर्नल अंक जून 22

  महाराष्ट्र एज्युकेशनल जर्नल अंक  जून 22 महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्य माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई   पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा  , https://drive.google.com/file/d/1gDyu-m4Y399XC3RWzQjPPmKXFN3lP6Ia/view?usp=sharing

महाराष्ट्र एज्युकेशनल जर्नल अंक मार्च 22

  महाराष्ट्र एज्युकेशनल जर्नल अंक  मार्च  22 महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्य माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई   पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा  , https://drive.google.com/file/d/1HckHKJipn2HLpbWCMoy6b5jaZCQsiY67/view?usp=sharing