Posts

Showing posts from October, 2025

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे 64 वे वार्षिक अधिवेशन ऐतिहासिक कराड नगरीत 25 व 26 ओक्टोंबर रोजी संपन्न होणार

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे 64 वे वार्षिक अधिवेशन ऐतिहासिक कराड नगरीत  25 व 26 ओक्टोंबर रोजी संपन्न होणार   दिनांक 09 ओक्टोंबर 2015  महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचे 64 वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन कराड येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांचे 64 वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन दिनांक 25 व 26 ऑक्टोबर 2025 रोजी यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, विद्यानगर, कराड, जिल्हा सातारा येथे पार पडणार आहे.सदर अधिवेशनात राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मुख्याध्यापक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष श्री. तानाजीराव माने (सोलापूर) व सचिव श्री. नंदकुमार सागर (पुणे) यांनी केले आहे. या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. मुकेश पाटील भूषवणार आहेत. राज्यातील शिक्षणमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी या अधिवेशनास उपस्थित राहणार असून शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर उपाययोजना होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. अधिवेशनात शिक्षण क्षे...