महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे राज्यस्तरीय कृतीसत्र संपन्न

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्यस्तरीय, शैक्षणिक कृतीसत्र २६ व २७ मे २०२२ रोजी भारतीय जैन संघटना, वाघोली, ता.हवेली, जि.पुणे येथे संपन्न झाले मा. शिक्षण संचालक महेश पालकर साहेब यांच्या शुभहस्ते कृतीसत्रा चा शुभारंभ करण्यात आला यावेळी महामंडळाचे अध्यक्ष सर्वश्री जे के पाटील, विद्या समिती अध्यक्ष आर डी निकम, मा. शिक्षणाधिकारी सुनील कुह्रडे , मा.उपशिक्षणाधिकारी कृष्णकांत चौधरी, मा.अध्यक्ष अरुण थोरात, सचिव शांताराम पोखरकर, जैन शैक्षणिक संकुलाचे प्रकल्प अधिकारी साळुंखे साहेब, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मात्रे,सहसचिव सुनिल पंडित,विद्यासमिती सचिव संजयकुमार झांबरे,सहसचिव बी एस माळी,संपादक भरत मोझर, ऑडिटर संदेश राऊत,मा.सचिव आदिनाथ थोरात,मा.अधिवेशन अध्यक्ष शिवाजीराव किलकिले, प्रवक्ते महेंद्र गणपुले, पदाधिकारी रामचंद्र धावरे, अरुण भोईर, जयसिंग कदम, हरिश्चंद्र गायकवाड, अमृत पांढरे, बी बी पाटील, विजय पाटील, सुरेश सपकाळ, संजय पाटील, माणिक दुतोंडे, संजय कांबळे इ. महामंडळाचे कार्यकारिणी सदस्य,विविध जिल्ह्यातून आलेले कौन्सिल सदस्य मोठ्या सं...