*महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ पदाधिकारी व मार्गदर्शक यांची कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघास सदिच्छा भेट*💢

महामंडळ वार्ता 💢 *महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ पदाधिकारी व मार्गदर्शक यांची कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघास सदिच्छा भेट*💢 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *विविध शैक्षणिक प्रश्नावर चर्चा व जिल्हा संघांच्या महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाकडून अपेक्षा तसेच वार्षिक अधिवेशनाच्या ठिकाणावर चर्चा.* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ मुंबई चे मार्गदर्शक व माजी अध्यक्ष *सुभाषराव माने माजी सचिव अरुण थोरात व नूतन अध्यक्ष तानाजीराव माने, सचिव नंदकुमार सागर, प्रवक्ता प्रसाद गायकवाड* यांच्या शिष्टमंडळाने रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघास सदिच्छा भेट दिली व जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी व संचालक यांच्याशी शिक्षण क्षेत्रातील विविध विषयावरती चर्चा केली. महामंडळाची कार्यशैली तसेच महामंडळाची भविष्यातील वाटचाल याविषयी चर्चा करण्यात आली तसेच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे वार्षिक अधिवेशन कोल्हापुरात घेण्यासंबंधी मुख्याध्यापक संघाला विनंती केली याप्रसंगी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. डी.एस.घुगर...